लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ओम क्रिएशन्सच्या 'स्माईल फेस्ट'मध्ये स्वावलंबनाचा संदेश - Marathi News | in mumbai om creations trust showcased the power of mentorship and support through its annual event smile fest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओम क्रिएशन्सच्या 'स्माईल फेस्ट'मध्ये स्वावलंबनाचा संदेश

ओम क्रिएशन्स ट्रस्टने आपल्या वार्षिक कार्यक्रम 'स्माईल फेस्ट'द्वारे मार्गदर्शन आणि समर्थनाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले. ...

AUS vs IND : बुमराहचा 'पंजा'! कपिल पाजींशी बरोबरी अन् अक्रमचा विक्रम मोडण्याचा पराक्रम - Marathi News | Australia vs India Jasprit Bumrah Equals Kapil Dev's Staggering Record With 5-Wicket Haul In Perth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : बुमराहचा 'पंजा'! कपिल पाजींशी बरोबरी अन् अक्रमचा विक्रम मोडण्याचा पराक्रम

बुमराहनं दिग्गज आणि वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन पेक्षाही बेस्ट कामगिरी नोंदवली आहे.  ...

थेट लढतीत राजेश टोपे यांना फटका; शिंदेसेनेचे हिकमत उढाण यांनी घेतली आघाडी - Marathi News | Ghansawangi-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-Shinde Sena-candidate-Hikamat-Udhan-leading-after-fifth-round-of-counting-Rajesh-Tope-back | Latest jalana News at Lokmat.com

जालना :थेट लढतीत राजेश टोपे यांना फटका; शिंदेसेनेचे हिकमत उढाण यांनी घेतली आघाडी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला आहे ...

Soybean Market : सोयाबीनची उलाढाल उतरली ; कमाल भाव स्थिर ! - Marathi News | Soybean Market : Soybean turnover has come down ; Maximum price stable ! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीनची उलाढाल उतरली ; कमाल भाव स्थिर !

बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली आहे. दरम्यान, किमान दरात अल्पशी वाढ होऊन ४ हजार रुपयांच्या पुढे आला आहे. (Soybean Market) ...

कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष - Marathi News | Kolhapur South vidhan sabha assembly election result 2024 BJP candidate Amal Mahadik won from Kolhapur South | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

काँग्रेसला धक्का, आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव ...

मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली... - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: Mavia's Panipat...! These ten strong reasons for Mahayuti's demise; Uddhav Thackeray, Sharad Pawar's sympathy faded... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरी महायुती २१९, मविआ ५७, इतर १२ असा कल आहे. महायुतीच्या या जोरदार मुसंडीमध्ये एक दोन नाही तर ही दहा कारणे महत्वाची ठरली आहेत.  ...

Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result : "Devendra Fadnavis will become Chief Minister", BJP leader Praveen Darekar big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

Pravin Darekar : जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 results it is also difficult to choose opposition leader of maha vikas aghadi due to thackeray group pawar group congress candidate trails | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महाविकास आघाडी केवळ ५७ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचा गट पिछाडीवर गेले आहेत. ...

नाना पटोले पिछाडीवर ! साकोलीमध्ये होत आहे काट्याची टक्कर - Marathi News | Nana Patole behind! A fork collision is happening in Sakoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नाना पटोले पिछाडीवर ! साकोलीमध्ये होत आहे काट्याची टक्कर

Sakoli Vidhan Sabha Assembly Election Result 2024 Winning candidates LIVE BJP candidate Avinash Brahmankar leading after tenth round of counting :भाजपचे अविनाश ब्राह्मणकर दहाव्या फेरी अखेरीस आघाडीवर ...