Chitra Wagh : आतापर्यंतचे कल पाहता महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे. ...
Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. आता राज्यात सरकार स्थापन करण्याची तारीख समोर आली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights महायुतीला २२० जागांवर बहुमत मिळत आहे. तर काही अपक्षही महायुतीचेच आहेत. यामुळे हा आकडा सव्वा दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. ...
कॉटन कार्पोरेशनकडून पांढऱ्या सोन्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. सीसीआयने कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती शेतकऱ्यांना देत आहे. जेणे करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यास मदत होईल. (Cotton Market) ...