मुलं शाळेतून येतात, कॉलेजातून येतात, दप्तर फेकतात आणि मस्त मैदानावर खेळायला जातात. त्यांना त्या खेळात करिअर करायचं नसतं, फक्त खेळायचं असतं! तसं मुली का खेळत नाहीत? मैदानावर बिन्धास्त खेळण्यात प्रॉब्लेम काय आहे? ...
आपल्याला अमुक भाषा शिकायची असते, बॉडीबिल्डिंग करायचं असतं, फिरायला जायचं असतं, नवीन पदार्थ शिकायचे असतात, मित्रांशी गप्पा मारायच्या असतात, घर आवरायचं असतं.. पण आपण करत नाही. का? कारण आपल्याला वेळच नसतो.. कुठं जातो आपला वेळ? का जातो? ...
बुलढाणा जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात मी स्थलांतर केलं. वय वर्षे १५. तेव्हा कळलं पाणीप्रश्न काय असतो ते. वीस दिवस पाणी यायचं नाही, १०-१० दिवस अंघोळ नाही, खाण्याचे हाल. पण तरी तगलो..कारण जगण्याची ऊर्मी साऱ्याला पुरून उरते.. ...
२००३ मध्ये आलेल्या ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वाधिक हॉटेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. या ... ...