स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान त्यांचा मुलगा चक्कर येऊन कोसळला. उष्णता आणि अशक्तपणामुळे त्याला चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे. ...
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे बसच्या धडकेने रस्त्याने चालणाऱ्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २८ मे च्या रात्री १०.३० वाजता सेवासदन दवाखान्यासमोर घडली. ...
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आता अमेरिकी प्रशासनाकडून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना स्वतःसोबत लॅपटॉप बाळगण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. ...