राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रव ...
पाण्याची बिले वेळत न दिल्याने ठाणेकरांनी ती वेळत भरता आलेली नाहीत. परंतु पालिकेने केलेली ही चुक ग्राहकांच्या माथ्यावर टाकण्याचा घाट घातला असल्याची माहिती समोर आली आहे. एकतर पाण्याची देयके वेळेवर दिली नाहीत आणि अशा बिलांवर व्याजाची आकारणी करण्याचा निर ...
कोकणचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी आक्रमक आहे, उद्धव यांच्यासारखा मेंगळट नाही, असं म्हणत राणेंनी उद्धव यांना लक्ष्य केलं आहे. ते डोंबिवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. ...
अनेक दिग्गज खेळाडू प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्या खेळाकडे पाठ फिरवितात. कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब मिळविला म्हणजे जग जिंकले, अशी आपल्या राज्यातील अनेक पहिलवानांची भावना. त्यामुळे कुस्तीकडे हे मल्ल सपशेल पाठ फिरवतात; परंतु मराठवाड्याचा सुपुत्र काका प ...
कळंगुट किनारी भागातील एका तारांकित हॉटेलात सुरु असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन युवतींची सुटका केली आहे. ...
चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या षटकारांची चर्चा आहे. धोनी, गेल, वॉर्नर अशा जुन्या खेळाडूंसोबत हार्दिक पंड्या, एव्हिन लुईससारखे नवे ताज्या दमाचे खेळाडू धडाक्यात सिक्सर मारत आहेत. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील ८ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जद ...