केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. ...
राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना गुरुवारी मुंबई येथे घोषित करण्यात आला. ...
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कार्यतत्पर कामाबद्दल महापालिकेच्या वतीने स्थायी समिती सभापती सिमा ...
राहुल गांधींनी पहिले ते हिंदू आहेत हे घोषीत करावं. ते जोपर्यंत हिंदू आहेत हे घोषीत करत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. मला तर ते ख्रिश्चन असल्याची शंका आहे. ...
शहरातील शांतीनगर येथे राहणारी 9 वर्षाची चिमुरडी खेळत होती. शेजारी राहणारा रुपेश याने मुलीला नाटक बघण्याच्या बहाण्याने घरात बोलावून अत्याचार केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
राहुल गांधी यांनी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यात पाच मंदिरांना भेट दिली. यासोबतच राजकोट आणि जामनगर येथील गरब्यातदेखील सहभागी झाले. राहुल गांधींनी 25 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिरात कृष्णाची पूजा करत आपल्या यात्रेची सुरुवात केली. विशेष म्हणजे चामुंडा द ...