लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका - Marathi News | Be careful, too hot water for bathing; risk of heart attack in cold weather | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका

पुन्हा एकदा थंडीत वाढ; गरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र... ...

Poultry Farm Care : थंडीत कोंबड्यांच्या शेडचे नियोजन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farm Care How to plan chicken shed in winter read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Farm Care : थंडीत कोंबड्यांच्या शेडचे नियोजन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Poultry Farm Care : थंडीमध्ये शेडमधील (Winter Season) नियोजन कसे करावे, याबाबत या लेखातून माहिती घेऊयात... ...

उल्हासनगरात रस्त्याच्या दुरस्तीसाठी मनसे शिष्टमंडळाचे आयुक्त विकास ढाकणे यांना साकडे - Marathi News | MNS delegation meets Municipal Commissioner Vikas Dhakane for road repairs in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्याच्या दुरस्तीसाठी मनसे शिष्टमंडळाचे आयुक्त विकास ढाकणे यांना साकडे

जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट ...

बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | If the content of fake pills is revealed, it will be considered a 'side effect'; claim pharmaceutical experts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा

जिवाशी खेळ मालिका: जेनरिक औषधींच्या नावाखाली बनावट प्रकार होऊ लागले ...

सप्तपदीआधी नवरदेवाला आली गर्लफ्रेंडची आठवण; साता जन्माचं नातं ७ मिनिटांत तुटलं - Marathi News | hardoi groom remembered girlfriend before wedding rounds girlfriend warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सप्तपदीआधी नवरदेवाला आली गर्लफ्रेंडची आठवण; साता जन्माचं नातं ७ मिनिटांत तुटलं

लग्नमंडपात नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला. सप्तपदीआधी त्याला गर्लफ्रेंडची आठवण आल्यावर त्याने लग्नाला नकार दिला. ...

'लाल किल्ला आमचा आहे, आम्हाला परत द्या', मुघलांच्या सुनेने ठोठावले कोर्टाचे दार, उत्तर मिळाले... - Marathi News | Delhi High Court On Sultana Begum: 'The Red Fort is ours, give it back to us', the daughter-in-law of the Mughals knocked on the court's door, got an answer... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाल किल्ला आमचा आहे, आम्हाला परत द्या', मुघलांच्या सुनेने ठोठावले कोर्टाचे दार, उत्तर मिळाले...

Delhi High Court On Sultana Begum: दीडशे वर्षांनंतर न्यायालयाचा ठोठावला दरवाजा ...

आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री - Marathi News | Waluj to Pandharpur rickshaw fare doubled, cutting into workers' pockets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री

औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेकजण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अप-डाऊन करतात. ...

अजब पाकिस्तानची गजब कहाणी! क्रिकेटर इमाद वासिमने १३ महिन्यांत दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती - Marathi News | Pakistani all rounder Imad Wasim declared retirement second time from international criket in 13 months played T20 World Cuoo 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजब पाकिस्तानची गजब कहाणी! क्रिकेटर इमाद वासिमने १३ महिन्यांत दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती

Imad Wasim Retirement, Pakistan Cricket : इमादने नोव्हेंबर २०२३ मध्ये निवृत्ती घेतली होती, पण एका खास कारणामुळे तो निर्णय त्याने मागे घेतला होता ...

पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त - Marathi News | Punjabrao Deshmukh is the pioneer of a comprehensive social revolution; it is because of him that Kunbi is included in the 'OBC' category | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते; त्यांच्यामुळेच कुणबी ‘ओबीसी’त

विद्यापीठातील व्याख्यानात राजेश मिरगे यांचे प्रतिपादन; शेतकरी, कष्टकरी संपूर्ण कुणबी व अठरापगड समाज ‘ओबीसी’ असला पाहिजे, ही भूमिका डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेकवेळा मांडली. ...