वाशिम : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बँकमधून काढलेल्या कर्ज कपातीची रक्कम वाशिम पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या खात्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून पडून आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम) : जनावरांची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी तालुक्यातील आसेगाव पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध १६ मे रोजी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. ...
वाशिम - जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे जिल्ह्यातील एकूण ३२ प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रकल्प साकारण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. ...
मानोरा : एस.टी.बसचे प्रवास भाडे वाढले तरीही कुणी तक्रार करत नाही मात्र दोन आगाराच्या प्रवास भाड्यात एकाच अंतराचे प्रवास भाडे चार रुपयाच्या फरकाचे आहे. ...
खामगाव : बचतगट तयार करुन प्रत्येकी १८०० रुपये भरा त्यानंतर ५० हजार रुपयांचे कर्ज देवू, अशी भूलथाप देणाऱ्या इंदोर येथील विजय सोनोने नामक इसमास महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. ...