Next

साता-यातील कास पठारकडे जाणारा रस्ता खचला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 03:15 PM2017-10-02T15:15:18+5:302017-10-02T15:16:09+5:30

साता-यातील कास पठारकडे जाणारा यवतेश्वर घाटातील रस्ता खचला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी घाटातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...

साता-यातील कास पठारकडे जाणारा यवतेश्वर घाटातील रस्ता खचला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी घाटातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.  सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.