केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभारात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत. ...
जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर केल्या नाही. सतत पाठपुरावा करून संतापलेल्या या कर्मचार्यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा केली. ...
अमरावती - विदर्भकन्या रुक्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पंढरपूर येथे झालेल्या विकास आराखडा परिषदेमध्ये कौंडण्यपूरची महती सांगताना यशोमती ठाकूर यांनी विकासाचा ...
लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चारचाकी गाडीतून पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह आलेल्या एका 29 वर्षीय परप्रांतीयाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अटक केली. ...
ठाणे दि - नोंदणी प्रमाणपत्राशिवाय काम करणाऱ्या महिला व बालविकास संस्थांवर कायद्याप्रमाणे दुन्हां दाखल करण्यात येईल, यात १ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे त्यामुळे अशा संस्थांनी तातडीने नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला ...
यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे. ...
राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत फरार असलेल्या विजय माल्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त आलं... ...