आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला. ...
दिग्रस तालुक्यातील कादंळी येथील शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ...
सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आह़े ...
गुगल ला टेक्नोसॅव्ही जगता मध्ये कल्पवृक्ष असे देखील संबोधले जाते . अशी आख्यायिका आहे कि कल्पवृक्षा खाली बसून कुठलीही इच्छा व्यक्त केली ती क्षणात पूर्ण होते. ...
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सरकारी कार्यालयातील सेवेची हमी जनतेला देण्यात आली. ...
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या तळोधी- वनपरिक्षेत्रातील मानेमोहाडी शेतशिवारात बिबट्याने पाच जणांवर हल्ला करून जखमी केले. ...
निर्णय न झाल्याने दुस:या टप्प्यात बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात येणार आह़े ...
त्यांच्या निधनाने जळगावकर हळहळले ...
बैठक : प्रकल्प विरोधाची घोषणा शक्य ...
महापालिका : दवे, ए. टी. पवार यांना श्रद्धांजली ...