लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३.६८ लाख रोपांची होणार लागवड! - Marathi News | 3.68 lakh seedlings will be planted! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३.६८ लाख रोपांची होणार लागवड!

४९१ ग्रामपंचायतींना दिले उद्दिष्ट : प्रशासन लागले कामाला ...

IPL 10 - मुंबईच्या विजयानंतर बटलर झाला न्यूड, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IPL 10 - Butler, Nude, Video Viral after Mumbai's victory | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :IPL 10 - मुंबईच्या विजयानंतर बटलर झाला न्यूड, व्हिडिओ व्हायरल

मुंबईने पुण्यावर विजय मिळवल्यांनतर जॉस बटलर चक्क न्यूड झाला. झाले असे की, अतिशय रोमांचक सामना सुरु असलेला सामना बटलर आपल्या हॉटेल रुममध्ये पाहत होता. ...

१५२ गावांच्या सुरक्षेसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज! - Marathi News | Disaster management ready for 152 villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५२ गावांच्या सुरक्षेसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ सज्ज!

मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्प्यात : अतिवृष्टी, पूर परिस्थितीपासून बचावाकरिता सात सुरक्षा पथक तैनात ...

जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा! - Marathi News | Today's meeting of the standing committee of the district council! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद स्थायी समितीची आज सभा!

वाशिम: मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २२ मे रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे. ...

पोलीस बंदोबस्तात हटविले ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण! - Marathi News | Police encroach on e-class land deleted! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलीस बंदोबस्तात हटविले ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण!

धनज बुदु्रक येथे कार्यवाही : वृक्षलागवडीसाठी जागा झाली मोकळी ...

मुक्या जनावरांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Wandering water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्या जनावरांची पाण्यासाठी भटकंती

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे. चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आहे. ...

अनेक शिधापत्रिकाधारकांवर अन्याय - Marathi News | Injustice to many ration card holders | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनेक शिधापत्रिकाधारकांवर अन्याय

सार्वजनिक वितरण व्यवस्था सामान्यासाठी हिताची आहे. याच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची ...

अचानक लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक! - Marathi News | Suddenly a fire burned hundreds of trees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अचानक लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक!

मालेगाव येथील प्रकार : वाहतूकही काही काळ ठप्प ...

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलची कामे थंड बस्त्यात! - Marathi News | CM works for rural drinking water cooling | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलची कामे थंड बस्त्यात!

प्रशासकीय उदासीनता : १० योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी मिळालेला १४ कोटी रुपयांचा निधी पडून ...