लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका - Marathi News | Removal of the mud from the dam will be the risk of the flood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

पर्याय : गोदाप्रेमी समितीने दिले निवेदन ...

३७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत कारवाई शक्य - Marathi News | Action can be taken against the Rs 37 crore scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत कारवाई शक्य

आदिवासी आयुक्तांचे सूतोवाच : आदेशाची प्रतीक्षा ...

१८० गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव - Marathi News | Proposal for the abduction of 180 criminals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१८० गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव

बीड : वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या १८० जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. ...

वैद्यकीय देयकांसाठी गुरुजींची दमछाक - Marathi News | Guruji's tiredness for medical payments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैद्यकीय देयकांसाठी गुरुजींची दमछाक

बीड : आजारपणात उपचारावर झालेल्या खर्चाचे देयके प्राप्त करताना शिक्षकांची अक्षरश: कसोटी लागत आहे. ...

भेंडटाकळीत ट्रक चालकाला लुटले - Marathi News | The truck driver was robbed in Bendtakali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भेंडटाकळीत ट्रक चालकाला लुटले

तलवाडा : राष्ट्रीय महामार्ग क्र . २२२ वरील भेंडटाकळी शिवारात विटा घेवून जात असलेल्या ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ...

नाफेडऐवजी फेडरेशनकडून तूर खरेदी - Marathi News | Buy buffer from federation instead of NAFED | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाफेडऐवजी फेडरेशनकडून तूर खरेदी

माजलगाव : मार्केटींग फेडरेशनकडे तूर खरेदीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तूर उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. ...

काश्मीरमधील दगडखोरांना पाक पुरवतो पैसा, फुटीरतावादी नेत्याचे धक्कादायक खुलासे - Marathi News | Money provides money to the pirates in Kashmir, shocking disclosures of a separatist leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील दगडखोरांना पाक पुरवतो पैसा, फुटीरतावादी नेत्याचे धक्कादायक खुलासे

काश्मीर घाटीमध्ये अशांतता पसरवून तरुणांची माथी कशा प्रकारे भडकावली जातात ...

पुण्याचे मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान - Marathi News | Chasing 163 to beat Mumbai Pune | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्याचे मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान

आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जाएंट्स हे महाराष्ट्राचे दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत ...

भुजबळांना तुरुंगात मिळते चिकन आणि दारू - अंजली दमानिया - Marathi News | Bhujbal gets chicken and liquor in jail - Anjali Damania | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना तुरुंगात मिळते चिकन आणि दारू - अंजली दमानिया

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची आॅर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात ...