कर्जमुक्तीसाठी संपाचे हत्यार उपसलेल्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केले आहे़ ...
सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीसह मिळावा, अशी अपेक्षा सर्व एस.टी. कर्मचार्यांची आहे. ...
नोटाबंदीनंतरही जुन्या नोटा लोकांकडे कायम असल्याचे चित्र विविध ठिकाणच्या घटनांवरुन उघड होत आहे. ...
जळगावातील कार्यक्रमाला देशभरातील 500 पेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती. ...
भायखळ्यात राणीच्या बागेत आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तिकीट काढायची रांग उद्यानाबाहेरपर्यंत गेली आहे. ...
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारीव कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. ...
अचलपूर रोडवर असलेल्या लाकूडबाजाराला रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास भीषण लागून तीत लाखो रुपयांचे नुकसन झाल्याची घटना घडली. ...
पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. ...
सन २0११ ते २0१५ या काळात ५५ ठिकाणी ‘शेडनेट’ उभारल्या गेले होते. ...
जळगावकरांनी केला दहशतवाद संपविण्याचा निर्धार. भव्य रॅलीने घडविले एकता व देशभक्तीचे दर्शन ...