वाशिम - ओरिसा राज्यातून हरविलेला युवक वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आढळून आला. या युवकाना २४ मे रोजी त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
राजूरा (वाशिम) : येथील पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, टँकरच्या प्रस्ताव धूळखात पडल्याचे वृत्त "लोकमत"ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...
धाड : देशी दारू दुकानात येणाऱ्यांचा पुष्पमाळा घालून सत्कार केला. या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून, सहभागी असलेल्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. ...
खामगाव : ज्या घरात राहता ते घर आमचे असून खाली करा, या कारणावरुन शिविगाळ करुन कुटुंबीयास लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...