लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुचाकी अडवून दोघांना लुटले! - Marathi News | Two robbery robbed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकी अडवून दोघांना लुटले!

वाशिम : वाशिम ते केकतउमरा मार्गावर अज्ञात तीन इसमांनी मोटारसायकल अडवून दोघांकडून १४ हजारांचा ऐवज जबरीने चोरुन नेला. ...

बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा - Marathi News | 'Jai Maharashtra' announcement in Belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा

कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्यानंतर बेळगाव तालुका पंचायतीच्या मराठी सदस्यांनी आपला मराठी बाणा दाखविण्यास सुरुवात केली आहे ...

राजुरा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू! - Marathi News | Water supply to Rajura at Tankura | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राजुरा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू!

राजुरा : येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली असतानाही, टँकरचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...

वृक्ष लागवड करणाऱ्यालाच दाखले; ग्रामसभेचा निर्णय - Marathi News | Letter of tree planter; Gram Sabha decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृक्ष लागवड करणाऱ्यालाच दाखले; ग्रामसभेचा निर्णय

दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक नागरिकाला वृक्ष लागवड अनिवार्य करण्याचा ठराव येथील शिर्ला ग्रामसभेने घेतला ...

नाशिकरोडला सर्वपक्षीय मोर्चा - Marathi News | The All India Front of Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला सर्वपक्षीय मोर्चा

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गवळी समाजबांधव व सर्वपक्षीयांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शांतता मोर्चा काढण्यात आला होता. ...

शेतकरी, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा - Marathi News | Resolve the problem of farmers, citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून ते गावकऱ्यांना सहज उपलब्ध करून द्यावे, जलयुक्त शिवार योजनेची कामे, ... ...

३० मेपासून २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद होणार! - Marathi News | 28 villages will be closed for water supply from May 30 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३० मेपासून २८ गावे पाणी पुरवठा योजना बंद होणार!

मजिप्राचे सहायक कार्यकारी अभियंता, सरपंच व सचिवांना पाठविले पत्र ...

नगर परिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी - Marathi News | Demand for inquiry report by city council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगर परिषदेकडून चौकशी अहवालाची मागणी

रस्त्याच्या कडा भरणीत मातीचा वापर : नगराध्यक्ष आक्रमक ...

सोनेगाव तलावाला सोन्याचे दिवस - Marathi News | Sonegaon lake is the day of gold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनेगाव तलावाला सोन्याचे दिवस

सोनेगाव तलावाला ऐतिहासिक वारसा आहे. १८०३ साली सैय्याजी भोसले यांनी सैन्य व जनावरांसाठी या तलावाची निर्मिती केली होती. ...