लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Health : ​‘थायरॉइड’ने त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ ! - Marathi News | Health: If you are suffering from thyroid, do not eat it by accident! | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Health : ​‘थायरॉइड’ने त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !

थायरॉइडची समस्या असल्यास आहाराचे काही पथ्य सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया की या समस्येदरम्यान कोणत्या खाद्यपदार्थांपासून लांब राहावे. ...

आता गुरुवारपासून मंत्र्यांना गावबंदी! - Marathi News | Now the ministers have been suspended from Thursday! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता गुरुवारपासून मंत्र्यांना गावबंदी!

दुसऱ्या टप्प्यात गुरुवारपासून (१५ जून) सर्व मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय सुकाणू समितीच्या नाशिक येथील परिषदेत घेण्यात आला ...

मान्सून आला रे! - Marathi News | Monsoon ray! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून आला रे!

सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, तो मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला. ...

​ आरंभ मालिकेतील रजनीश दुग्गलला त्याच्या फॅनकडून मिळाली खास भेट - Marathi News | A special gift from Rajneesh Duggal from his fan in the inaugural series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​ आरंभ मालिकेतील रजनीश दुग्गलला त्याच्या फॅनकडून मिळाली खास भेट

आरंभ या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा, कलाकार ... ...

राहुल गांधी यांना अटक - Marathi News | Rahul Gandhi arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांना अटक

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना गुरुवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

धावत्या रिक्षात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न - Marathi News | Trial of sexual assault on a woman in a rickshaw | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धावत्या रिक्षात तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

२३ वर्षीय तरुणीवर कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...

कोर्टाच्या आवारात आरोपीचा माफीच्या साक्षीदारावर हल्ला - Marathi News | Attack on the accused's witness in the court premises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टाच्या आवारात आरोपीचा माफीच्या साक्षीदारावर हल्ला

एका आरोपीने आपल्या सहकाऱ्यावर लोखंडी पट्टीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी दक्षिण मुुंबईतील सत्र न्यायालयाच्या आवारात घडली ...

राज्यात शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न ७,३८६ रुपये - Marathi News | The monthly income of the farmer in the state is Rs. 7,386 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न ७,३८६ रुपये

उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या गळ््याला फासासारखे ठरले आहे. ...

​पिया अलबेलाच्या सेटवर अक्षय म्हात्रेने असे काय केले की ज्यामुळे शीन दासला तिचे रडू आवरले नाही - Marathi News | What did Akshay Mhatre do on Pia Albale's set so that Sheen Das did not stop crying? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​पिया अलबेलाच्या सेटवर अक्षय म्हात्रेने असे काय केले की ज्यामुळे शीन दासला तिचे रडू आवरले नाही

पिया अलबेला या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि शीना दास प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत अक्षय अतिशय साध्या भोळ्या ... ...