नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कमाल आर खान उर्फ केआरके म्हणजे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा क्रिटीक समजणा-या केआरकेने आता थेट शाहरूख खानशी पंगा घेतलाय. होय, केआरकेने शाहरूखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या आगामी चित्रपटाची कथा आॅनलाईन यूट्यूब चॅनलवर लीक केली. ...
‘मॉम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून त्याचे प्रमोशनचे काम सध्या सुरू आहे. अलीकडेच श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना हे मुंबईत एकत्र आले. पत्रकार परिषदेत कलाकारांसोबत गप्पा-टप्पांचा तास रंगला. ...

सांगवीतील सखी महिला बचत गटाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे सॅनिटरी नॅपकिन भेट ...