मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक निकष लावत शेतकऱ्यांना गाजर दाखविल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कुरियरने मुळा पाठवून रोष व्यक्त केला आहे. ...
नाशिक : आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले असून, त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाचा १५ हजार रुपये शेकडा, असा विक्रमी भाव मिळाला आहे ...
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून के.पी.एम.जी. अॅडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या संस्थेची नियुक्ती कार्पोरेशच्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. ...
वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) लाभ ग्राहकांना न देणाऱ्या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. कायद्यानुसार दंडाशिवाय ही कारवाई करण्यात येणार आहे. ...
जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी राज्य जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली आहे. या राज्यांमध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कराची ...