लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमळनेरात रेल्वे बोगद्याजवळील पाण्यात अडकली बस - Marathi News | The bus was stuck in the water near the railway tunnel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात रेल्वे बोगद्याजवळील पाण्यात अडकली बस

दोन तासांच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने काढली बस ...

मिठाई विक्रेत्याकडून खंडणीची मागणी - Marathi News | The demand for ransom from the sweet seller | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिठाई विक्रेत्याकडून खंडणीची मागणी

गंगापूर रोडवरील मिठाई विक्रेत्यास अन्न व औषध विभागातून बोलत असल्याचे सांगून एका संशयिताने तुमच्याविरोधात तक्रार आली असून, ती मिटविण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचे समोर आले आहे़ ...

नंदुरबारमध्ये शेतक:यांना सुलभ पिककर्ज जिकिरीचे - Marathi News | Farmers of Nandurbar: They have easy cash crops | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये शेतक:यांना सुलभ पिककर्ज जिकिरीचे

कजर्माफीत पुन्हा अडचणी : जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये ठणठणाट ...

अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याला म्हटले ‘हॅप्पीनेस’, शेअर केला पर्सनल फोटो! - Marathi News | Abhishek Bachchan told wife Aishwarya and daughter Aaradhya 'Happynes' shared personal photo! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याला म्हटले ‘हॅप्पीनेस’, शेअर केला पर्सनल फोटो!

सध्या ज्युनिअर बच्चन परिवार सुट्या एन्जॉय करण्यासाठी विदेशात गेला आहे. ऐश्वर्या राय-बच्चन, पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या हे ... ...

मीरवाइजची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस - Marathi News | 10 lakhs prize for making Mirwais' tongue alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मीरवाइजची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मीरवाइज उमर फारुख यांची जीभ कापणा-यास मध्य प्रदेशच्या एका भाजपा नेत्याने 10 लाख रूपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. ...

घरफोड्यास अटक - Marathi News | House arrest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोड्यास अटक

डिसूझा कॉलनीत घरफोडी करून गृहोपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या गंगापूर गावातील घरफोड्यास पोलिसांनी अटक केली आहे़ ...

खूशखबर ! पासपोर्ट शुल्कात 10 टक्क्यांची कपात - Marathi News | Good news! Passport charges cut by 10% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर ! पासपोर्ट शुल्कात 10 टक्क्यांची कपात

पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज करत असताना आता 10 टक्के कमी फी भरावी लागणार आहे ...

रस्त्यांची २१ कोटींची कामे रद्द नाहीत - Marathi News | 21 crore works of roads are not canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांची २१ कोटींची कामे रद्द नाहीत

विष्णू सावरांची सारवासारव:निधी नियमानुसारच वापरण्यासाठी आदेश ...

विषारी औषध सेवनाने युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide due to poisonous drug conservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विषारी औषध सेवनाने युवकाची आत्महत्या

राहत्या घरी विषारी औषध सेवन करून पेठरोडवरील महात्मा फुलेनगरच्या बावीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) घडली़. ...