लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुझ्या रंगी सांज रंगली...! अभिनेत्री साक्षी गांधीचा मनमोहक अंदाज; नव्या फोटोशूटची चर्चा - Marathi News | marathi actress navi janmen mi fame sakshee gandhi looking beautiful in saree photo viral netizens react | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या रंगी सांज रंगली...! अभिनेत्री साक्षी गांधीचा मनमोहक अंदाज; नव्या फोटोशूटची चर्चा

साक्षी गांधी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | Little girl killed under the wheels of a tipper | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मुलीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ...

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाने आयुष्य संपवलं, आईवडिलांनी डोळे केले दान - Marathi News | Heartbreaking incident! Boy ends life, parents donate his eyes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाने आयुष्य संपवलं, आईवडिलांनी डोळे केले दान

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोटा शहरात तब्बल चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एका विद्यार्थ्याने शनिवारी आयुष्य संपवलं.  ...

Cotton Market : लाखोंची गुंतवणूक करूनही पांढऱ्या सोन्याला काजळी - Marathi News | Cotton Market: Cotton's economic calculations went wrong somewhere | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाखोंची गुंतवणूक करूनही पांढऱ्या सोन्याला काजळी

Cotton Market : यंदा खरीप हंगामात (Kharif season) सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी-जास्त असल्याने शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कापसाचे आर्थिक गणित कुठे तरी चुकल्या सारखे वाटत आहे. ...

हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! Time attacks husband and wife returning from funeral; both die on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मावळली.  ...

फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | If the form is found to be ineligible will the previous money be recovered along with the penalty Aditi Tatkare gave clarification on ladki bahin yojna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण

निकषात न बसणाऱ्या महिलांकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल, अशी चर्चा रंगू लागली आहे. ...

साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खावं काय टाळावं - Marathi News | What Is Better Sugar Or Jaggery Know Health Benefits And Side Effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खावं काय टाळावं

What Is Better Sugar Or Jaggery Know Health Benefits : जे लोक गोड खाण्याचे शौकिन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणं खूपच कठीण असतं. ...

'भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार'; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा - Marathi News | 'Free electricity and water will be provided to tenants too'; Arvind Kejriwal's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाडेकरूंनाही वीज आणि पाणी मोफत देणार'; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीत राहणाऱ्या भाडेकरूंसाठी मोठी घोषणा केली.  ...

भारतातील कोणत्या राज्यात आढळत नाही एकही साप? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | In which state of India is there no snake found? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील कोणत्या राज्यात आढळत नाही एकही साप? जाणून घ्या उत्तर...

'Snake Free' State: भारतात एक असंही राज्य आहे जिथे एकही साप आढळत नाही. तर केरळला सापांचं घर म्हटलं जातं. कारण केरळ राज्यात सगळ्यात जास्त प्रजातींचे साप आढळतात. ...