लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाल्मीक कराडला मदत केली, भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी - Marathi News | Former BJP corporator Datta Khade questioned by CID in case of Walmik karad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाल्मीक कराडला मदत केली, भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या पुण्यातील मालमत्तेप्रकरणी मदत केल्याचा संशय ...

'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या - Marathi News | Pankaja Munde, 'I tried to meet Santosh Deshmukh's family', Says Pankaja Munde | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: 'पालकमंत्रिपदावरुन अजिबात नाराज नाही. बीड माझाच आहे, आता जालन्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यात आनंद आहे.' ...

रावेत बंधाऱ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 15-year-old boy dies after drowning in Ravet dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत बंधाऱ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिस व  पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ...

संकटमोचकाच्या पालकत्वावर विघ्न; शिवसेना-राष्ट्रवादीच्या आक्षेपांमुळेच आलेले पद गेले... - Marathi News | Disruption to the guardianship of the problem solver girish mahajan; internal squabbles continue in Mahayuti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संकटमोचकाच्या पालकत्वावर विघ्न; शिवसेना-राष्ट्रवादीच्या आक्षेपांमुळेच आलेले पद गेले...

शिंदेसेनेला पालकमंत्रिपदाची अद्यापही अपेक्षा, शिंदेसेनेच्या दादा भुसे यांच्या नावाची असलेली चर्चा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील वर्चस्व. ...

नाशिकमध्ये मूकबधिर मुलाचा अत्याचार करून खून; एका इमारतीच्या 'डक'मध्ये टाकून मारेकरी फरार  - Marathi News | Deaf and mute boy tortured and murdered in Nashik; Murderer escapes after throwing him in the 'duck' of a building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मूकबधिर मुलाचा अत्याचार करून खून; एका इमारतीच्या 'डक'मध्ये टाकून मारेकरी फरार 

नाशिक शहरातील उपनगरजवळच्या एलआयसी रस्त्यावर असलेल्या गंधर्वनगरीमध्ये सहा मजली मुकुंद को-ऑप. हाउसिंग सोसायटीची इमारत निर्माणधीन आहे. ...

उल्हासनगरात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Mahavitaran employee beaten up in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु  ...

मौल्यवान हिऱ्यावर कोरला डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा; गुजरातच्या व्यापाऱ्याने बनवला अनोखा हिरा - Marathi News | Donald Trump's face engraved on a precious diamond; Gujarat businessman creates unique diamond | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मौल्यवान हिऱ्यावर कोरला डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा; गुजरातच्या व्यापाऱ्याने बनवला अनोखा हिरा

Donald Trump : सूरतच्या हिरे व्यापाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांना भेट देण्यासाठी अनोका हिरा तयार केला आहे. ...

मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांकडे पाठविले खास पत्र; थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार - Marathi News | PM narendra Modi sends special letter with foreign ministers s Jaishankar; Donald Trump will be sworn in as President soon america | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांकडे पाठविले खास पत्र; थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात जयशंकर पंतप्रधान मोदींचे विशेष दूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. ...

आता धीरेंद्र शास्त्री 'सेना' बनवणार, काय काम करणार? का म्हणाले महाकुंभ मेळा उद्देशापासून भटकतोय? जाणून घ्या - Marathi News | Now Dhirendra Shastri will form an 'army' Know about Why did he say that the Mahakumbh Mela is straying from its purpose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता धीरेंद्र शास्त्री 'सेना' बनवणार, काय काम करणार? का म्हणाले महाकुंभ मेळा उद्देशापासून भटकतोय? जाणून घ्या

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, महाकुंभात सनातन कसे टिकेल, यावर चर्चा व्हायला हवी. हिंदुत्व कसे जागृत होईल? हिंदू राष्ट्र कसे निर्माण होईल? हिंदूंची घर वापसी कशी होईल? यावर काम व्हयला हवे... ...