लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: सीपीआरमधील नोकरीचे दोन बोगस आदेश काढले, पोलिसात तक्रार अर्ज  - Marathi News | Also bogus orders for clerk and constable jobs in CPR Hospital Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सीपीआरमधील नोकरीचे दोन बोगस आदेश काढले, पोलिसात तक्रार अर्ज 

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात बोगस कारभार ...

भारतासोबत तणाव सुरू असतानाच बांगलादेशनं चीनकडे मागितली मदत; ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Bangladesh seeks help from China amid tensions with India; Dragon takes big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत तणाव सुरू असतानाच बांगलादेशनं चीनकडे मागितली मदत; ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय

चीनच्या शी जिनपिंग सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जो बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला मोठा दिलासा देणार आहे... ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार देवाची भूमिका - Marathi News | This actor's entry in the series 'Savalayanchi Janu Savali', will play the role of God | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेत या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार देवाची भूमिका

Savalyanchi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील सावलीने आपल्या सोज्वळ मन आणि साधेपणाने रसिकांची मने जिंकली आहे. आता या मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. ...

थकवा, चिडचिड वाढली असेल तर लगेच करा हिमोग्लोबिन तपासणी - Marathi News | If you feel tired or irritable, get your hemoglobin checked immediately. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :थकवा, चिडचिड वाढली असेल तर लगेच करा हिमोग्लोबिन तपासणी

Vardha : ३५ हजार जणांनी केली तपासणी ...

Chunkhadi Jamin : चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा कशी कराल? करा हे सोपे उपाय - Marathi News | Chunkhadi Jamin : How to improve calcareous soil? These are the easy solutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chunkhadi Jamin : चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा कशी कराल? करा हे सोपे उपाय

मुक्त चुना म्हणजे चुनखडी होय. फळबागेसाठी जमिनीचा हा महत्वाचा गुणधर्म मानला जातो. विशेषकरून संत्रावर्गीय व इतर फळझाडांच्या बागा जास्त मुक्त चुना असणाऱ्या जमिनीत फलदायी होत नाहीत. ...

जीबीएस आजाराचा पुण्यात शिरकाव; शरद पवारांचं सरकारला आवाहन, म्हणाले... - Marathi News | GBS disease enters Pune Sharad Pawar appeals to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएस आजाराचा पुण्यात शिरकाव; शरद पवारांचं सरकारला आवाहन, म्हणाले...

पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. ...

'रात्रभर घराबाहेर नग्न उभं केल'; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या पतीला हायकोर्टाकडून जामीन - Marathi News | Bombay High Court has stayed the sentence of an accused and granted bail in the wife death case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रात्रभर घराबाहेर नग्न उभं केल'; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या पतीला हायकोर्टाकडून जामीन

पत्नीच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीच्या शिक्षेला स्थगिती देऊन जामीन मंजूर केला आहे. ...

वाहतूक कोंडी; कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचा प्रस्ताव - महाडिक  - Marathi News | Proposal for Tawde Hotel to Shivaji Bridge flyover in Kolhapur city says MLA Amal Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाहतूक कोंडी; कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचा प्रस्ताव - महाडिक 

कोल्हापूर : शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उड्डाणपूल ... ...

घरामध्ये गळफास घेऊन ६० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट - Marathi News | 60 year old man ends life by hanging himself at home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरामध्ये गळफास घेऊन ६० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

आत्महत्येमागील कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.  ...