लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फलोत्पादन संस्था स्थापण्याची गरज - शरद पवार - Marathi News |  Need for establishment of Horticulture Organizations to solve the problems of farmers - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फलोत्पादन संस्था स्थापण्याची गरज - शरद पवार

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. ...

नागपूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांनी चाकूने भोसकले - Marathi News | In Nagpur, a deadly attack on the youth, both of them stabbed with knives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांनी चाकूने भोसकले

चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी एका तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे दीड ते पावणेदोनच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू  - Marathi News | While charging the iPhone 8 Plus fits, the Inquiry starts with the app | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू 

iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतात अजूनही ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. ...

काश्मिरमधील टेरर फंडिंग प्रकरणी हुर्रियत नेत्यांविरोधात एनआयएकडे सबळ पुरावे - Marathi News | NIA's strong evidence against Hurriyat leaders in Kashmir for Terror funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील टेरर फंडिंग प्रकरणी हुर्रियत नेत्यांविरोधात एनआयएकडे सबळ पुरावे

काश्मिरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्ररन्सच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर फुटीरतावादी नेत्यांविरोधात पाश आवळण्याची तयारी एनआयएने केली आहे. ...

बलात्कारी राम रहीमच्या घरात चोरी, घराची भिंत फोडून चोरांनी दागिने आणि कपडे केले लंपास - Marathi News | In the house of rapist Ram Rahim, the house was stolen, stolen jewelery from the thieves, and lamps made of clothes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारी राम रहीमच्या घरात चोरी, घराची भिंत फोडून चोरांनी दागिने आणि कपडे केले लंपास

बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या घरी चोरी झाली आहे. बहादूरगढमधील मेंहदीपूर डबोडा परिसरात असणा-या राम रहीमच्या नाम चर्चा घरमध्ये घुसून चोरांनी हात साफ केले. ...

मीरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Shiv Sena's movement to remove hawkers in Mira Road-Bhayander railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले. ...

उभयचर बस, सी प्लेन ठरले कागदी घोडे!, गोव्याचे पर्यटन प्रकल्प अडचणीत  - Marathi News | Amphibious bus, C-planes, paper horses, Goa tourism project Turning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उभयचर बस, सी प्लेन ठरले कागदी घोडे!, गोव्याचे पर्यटन प्रकल्प अडचणीत 

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) पर्यटकांना आकर्षित करणारे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदी घोडे बनून राहिले आहेत. ...

घरात शौचालय नसल्याने महिलेची सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | Police have lodged complaint against the father-in-law of the woman because there is no toilet in the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात शौचालय नसल्याने महिलेची सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

घरात शौचालय नसल्याने महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शौचालय नसल्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सागंत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...

जळगावच्या विकासासाठी 100 कोटींची निधी शासन देणार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा   - Marathi News | Water Resources Minister Girish Mahajan's announcement will give 100 crores for the development of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या विकासासाठी 100 कोटींची निधी शासन देणार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा  

जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. ...