लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला - Marathi News | Gautam Adani's company's profit increased by 80% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला

अदानी कुटुंबाने कुंभमेळ्यात दरम्यान दररोज 1 लाख लोकांना मोफत भोजन आणि 1 कोटी धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्याचे जाहीर केले आहे. ...

नागपूर हादरले, एकाच रात्री दोन हत्या; प्रॉपर्टी डीलरचा पॅरोलवरील आरोपीने साथीदारांसह दगडाने ठेचून केला खून - Marathi News | Nagpur shaken, two murders in one night; Property dealer murdered by accused on parole with his accomplices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हादरले, एकाच रात्री दोन हत्या; प्रॉपर्टी डीलरचा पॅरोलवरील आरोपीने साथीदारांसह दगडाने ठेचून केला खून

जामीनावर आलेल्या तरुणाला गब्बरने चाकू भोसकला ...

अप्पारावच्या एन्काउंटरने घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी कट रचला; जवानांनी धोकादायक प्लॅन उधळून लावला - Marathi News | Naxalites, frightened by Apparao's encounter, hatched a conspiracy soldiers foiled the dangerous plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अप्पारावच्या एन्काउंटरने घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी कट रचला; जवानांनी धोकादायक प्लॅन उधळून लावला

नक्षलवाद्यांनी बिजापूरमध्ये एक मोठा कट रचला होता. जवानांनी त्यांचा प्लॅन हाणून पाडला आहे. ...

दररोज 3GB डेटा, 365 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL चा दमदार प्लॅन - Marathi News | BSNL Plan 3GB data per day, 365 days validity and unlimited calling; BSNL's powerful plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दररोज 3GB डेटा, 365 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL चा दमदार प्लॅन

BSNL Plan : तुम्हाला भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची गरज असेल, तर हा प्लॅन तुमच्या कामाचा आहे. ...

आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश - Marathi News | Now two additional collector offices in big districts; Revenue Minister Bawankule's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

प्रस्ताव तयार करण्याची सूचना ...

ती दिसली... हसली अन् पुन्हा त्याच 'भानगडी'मुळं फसली! - Marathi News | Dhanashree Verma Viral Video Amid Divorce Rumors With Yuzvendra Chahal Fans Reaction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ती दिसली... हसली अन् पुन्हा त्याच 'भानगडी'मुळं फसली!

कोण आहे ती जी झलक दाखवून ट्रोलर्सच्या जाळ्यात फसली; जाणून घेऊयात सविस्तर ...

बिगारी कामगाराच्या पाच लाखांच्या नोटा जळून खाक - Marathi News | Unemployed worker's five lakh notes burnt | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिगारी कामगाराच्या पाच लाखांच्या नोटा जळून खाक

५ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि कामगारांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने या आगीत जळून खाक ...

पांढरे केस कमीच होत नाहीत? चमचाभर कलौंजीचा १ उपाय करा, लगेच काळेभोर होतील केस - Marathi News | How To Blacken White Hairs Using Kalonji : Kalonji For Grey Hairs Solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस कमीच होत नाहीत? चमचाभर कलौंजीचा १ उपाय करा, लगेच काळेभोर होतील केस

How To Blacken White Hairs Using Kalonji : सगळ्यात आधी एक कप कलौंजी कोणत्याही काचेच्या भांड्यात रात्रभर भिजवण्यासाठी ठेवा. ...

भारत-पाक सीमेवर जादू झाली, लाखो रुपयांची विकास कामे केली; गावच गायब झाला - Marathi News | Magic happened on the India-Pakistan border, development works worth lakhs of rupees were done; the village itself disappeared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर जादू झाली, लाखो रुपयांची विकास कामे केली; गावच गायब झाला

गुगल मॅपही या गावाचा पत्ता सांगू शकलेला नाही. फिरोजपूर जिल्ह्यातील एडीसी विकास कार्यालयामध्ये हा भ्रष्टाचाराचा प्रकार घडला आहे.  ...