नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सतीश डोंगरे सध्या सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांमध्ये सोशल मीडियाची जबरदस्त क्रेझ आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ म्हणून बघितल्या जात असलेल्या सोशल मीडियाचा ... ...
बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्याविरोधातील आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तरुण तेजपाल यांना त्यांच्याविरोधात निश्चित करण्यात आलेल्या आरोपींची माहिती देण्यात आली आहे. तरुण तेजपाल यांनी मात्र आपण बलात्काराच्या आरोपात दोषी नसल्याचा दावा केला आहे अशी ...
कुत्र्यांना उतरवावं नाहीतर माझा जीव जाईल अशी विनंती अनिलाने केली... एका महिलेला तुम्ही असा हात लावू शकत नाही असं अनिला ओरडत होत्या. पण त्या पुरूष पोलिसांनी थेट अनिला यांना उचलून विमानाच्या दरवाजाजवळ आणलं. ...
बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे. ...
मोटारीचा शोध लागल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे बदल झाले. इंजिन, त्याची ताकद, त्या मोटारीमधील विविध सुविधा इतकेच नव्हे तर मोटारीच्या अंतर्भागातील रचनेमध्येही ही बदलाची व नवनव्या सुधारणांची बाब सतत राहिली आहे. ...
मंदिरातील पुजा-याने पत्नीच्या मदतीने एका 35 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. यानंतर मृतदेह दोन दिवस मंदिराच्या छतावर लपवून ठेवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी दोन दिवसानंतर आरोपी पती पत्नीने मृतदेह जाळून टाकला असल्याची घटना समोर आली आहे. ...