लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर घरपोच मिळणार पेट्रोल-डिझेल - Marathi News | Petroleum products will be available on e-commerce websites - Dharmendra Pradhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर घरपोच मिळणार पेट्रोल-डिझेल

लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ...

Bigg Boss:11 स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिक शिवानी दुर्गाची होणार एंट्री - Marathi News | Bigg Boss: 11 Agree Tantric Shivani Durga will be an entry into the cemetery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss:11 स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिक शिवानी दुर्गाची होणार एंट्री

cnxoldfiles/a> या शोमधील नेमके कंटेस्टंट कोण हे अद्याप समोर आलेले नाही. पण एका टिझरमध्ये चार कॉमनर्सची नावे समोर आली ... ...

नारायण राणे आपल्या नव्या पक्षाची करणार घोषणा, मुंबईत 1 ऑक्टोबरला घेणार पत्रकार परिषद - Marathi News | Narayan Rane announces his new party, will be announced in Mumbai on October 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणे आपल्या नव्या पक्षाची करणार घोषणा, मुंबईत 1 ऑक्टोबरला घेणार पत्रकार परिषद

नारायण राणे आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  1 ऑक्टोबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील वाटचालीबाबत ते माहिती देणार आहेत. ...

वैभव मांगले आणि ​अबीर सूफी यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे घेतले आशीर्वाद - Marathi News | Vaibhav demanded and Abir Sufi went to Shirdi and blessed him with Saibaba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव मांगले आणि ​अबीर सूफी यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे घेतले आशीर्वाद

साई बाबा समाधीच्या शतक वर्षी, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने 'मेरे साई' हा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या मालिकेत साईबाबांचा ... ...

आपल्या बहिणींप्रमाणेच ‘ही’ अभिनेत्री लग्न न करताच होणार आई! - Marathi News | Like the sisters, this actress is going to marry without her marriage! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या बहिणींप्रमाणेच ‘ही’ अभिनेत्री लग्न न करताच होणार आई!

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिची बहीण कायली जेनर सध्या गर्भवती असून, तीदेखील बहिणींप्रमाणेच लग्न न करता आई होणार ... ...

बाबा रामदेव यांची पतंजली आता टेक्सटाईल उद्योगात, विदेशी ब्रँड्सला टक्कर देण्याच्या तयारीत - Marathi News | Baba Ramdev's Patanjali is now in the textile industry, preparing to compete with foreign brands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांची पतंजली आता टेक्सटाईल उद्योगात, विदेशी ब्रँड्सला टक्कर देण्याच्या तयारीत

रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत. ...

अशी होती Playboy चे संस्थापक ह्यूग हेफनरची लाइफस्टाइल, ८६ व्या वर्षी २६ वर्षाच्या तरुणीसोबत केले होते लग्न ! - Marathi News | Playboy's founder, Hugh Hefner's Lifestyle, was married to a 26-year-old girl who was 86 years old! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अशी होती Playboy चे संस्थापक ह्यूग हेफनरची लाइफस्टाइल, ८६ व्या वर्षी २६ वर्षाच्या तरुणीसोबत केले होते लग्न !

मीडिया रिपोर्टनुसार हेफनर यांनी म्हटले होते की, त्यांचे किती महिलांशी संबंध होते हे त्यांनाही माहित नव्हते. म्हणून त्यांनी मोजणेच सोडून दिले होते. ...

अशी होती Playboy चे संस्थापक ह्यूग हेफनरची लाइफस्टाइल, ८६ व्या वर्षी २६ वर्षाच्या तरुणीसोबत केले होते लग्न ! - Marathi News | Playboy's founder, Hugh Hefner's Lifestyle, was married to a 26-year-old girl who was 86 years old! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :अशी होती Playboy चे संस्थापक ह्यूग हेफनरची लाइफस्टाइल, ८६ व्या वर्षी २६ वर्षाच्या तरुणीसोबत केले होते लग्न !

मीडिया रिपोर्टनुसार हेफनर यांनी म्हटले होते की, त्यांचे किती महिलांशी संबंध होते हे त्यांनाही माहित नव्हते. म्हणून त्यांनी मोजणेच सोडून दिले होते. ...

बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘साईड बिझनेस’! - Marathi News | Bollywood celebrities 'side business'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘साईड बिझनेस’!

अबोली कुलकर्णी   बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य हे खरंच खूप चॅलेंजिंग असते. या चॅलेंजसोबतच त्यांच्या कामाचीही काही निश्चिती नसते. आता रोजीरोटी ... ...