‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी निधी अग्रवाल ही काही दिवसांपूर्वीच स्पॉट झाली होती. परंतु मीडियाचे कॅमेरे बघताच तिने चेहरा लपविला. वास्तविक निधी तिच्या बोल्डनेसमुळे लाइमलाइटमध्ये आली, मग अशात तिने का बरं चेहरा लपविला असेल? ...
जुलै महिन्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय झाला होता. नगराध्यक्षानंतर आता ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून झाली आहे. ...
मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती सादर केली असून ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान अशी आहे. मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची ५७वी बीटा आवृत्ती डेव्हलपर्स प्रिव्ह्यूच्या माध्यमातून सादर केली आहे ...
वाहन चालवणे ही कला आहे, ड्रायव्हिंग सेन्स अधिक विकसित करण्यासाठी acceleration sense विकसित करायला हवा, जाणवून घ्यायला हवा. ड्रायव्हिंग व अॅक्सलेशनचा सेन्स ही एक अनुभूती आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग कौशल्यही वाढते व तुमची लवचिकताही. ...
शाओमी कंपनीने आपले मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल आधी लाँच करण्यात आलेल्या मी ब्ल्युटुथ स्पीकरची सुधारित आवृत्ती आहे ...