टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
स्वाभिनमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ...
क्रिकेट जगतात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या जोडीने केलेली धमाल प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहितीये. दोघं फलंदाजीसाठी उतरले की गोलंदाजाला घाम फुटायचा आणि धावांचा पाऊस पडायचा. ...
गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. ...
नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी आज भक्ताची अलोट गर्दी झाली. ... ...
एका व्यक्तीने गरम सळीने आपल्या पत्नीचं गुप्तांग भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची चूक फक्त एवढीच होती की, तिने पतीला घटस्फोटाची धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ...
मिरजेत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. ...
कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. ...
अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस हे आजच काबुलमध्ये दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमिवर हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी एका सात वर्षीय पाकिस्तानी मुलीला तिच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी व्हिसा देण्याचे निर्देश दिले आहेत. ...