बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात फेरीवाल्यांना काही एक स्थान नाही. फेरीवाले ही टाय सूट घालून धंदा करतील. स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना हद्दपार करु शकत नाही. ...
भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मालिकांसाठी न्यूझीलंडने नऊ जणांच्या कोअर टीमची घोषणा केली आहे. मात्र या नऊ जणांच्या संघात अष्टपैलू जिमी निशमला स्थान देण्यात आलेले नाही. ...
अमरावती, दि. २५ - सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी शेतक-यांचा सुरू असलेला संघर्ष अपुरा ठरत असून नैराश्य हावी होत असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंत ...
एखाद्या मानवाला डोक्याला जखम असल्यास सिटी स्कॅन केलंल तूम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल. पण तूम्ही कधी एखाद्या प्रण्याचं सिटी स्कॅन केलंल पाहिलं अथवा ऐकलं आहे का? ...
हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात प्रवेश केल्यानंतर अथिराने घरवापसी करत पुन्हा एकदा हिंदू धर्म स्विकारला आहे. तीन महिन्यात अथिराची घरवापसी झाली आहे. जुलै महिन्यात अथिराने इस्लाम धर्म स्विकारला होता. यासाठी तिने आपल्या कुटुंबियांनाही सोडलं होतं. ...
गेल्या अनेक दिवसांपासून जिओच्या फोनची वाट पाहणा-या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारणही तसंच आहे. रविवारपासून जिओ फोनच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली असून, 15 दिवसांच्या आत ग्राहकांना तो डिलिव्हरीच्या माध्यमातून मिळणार आहे. ...