दीड कोटीवर मुंबईकरांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ४० हजारांवर मुंबई पोलिसांच्या डोक्यावर आता जुन्या पारंपरिक टोपी ऐवजी आकर्षक ‘कॅप’ पाहावयास मिळणार आहे. ...
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) ठाणे शाखेतर्फे येथील मॉडेला मैदानावर रविवारी मान्यवर मुनींच्या उपस्थितीत नवकार मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते. ...
प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती 20 वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकतो? एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केला. गोळवलकरांच्या पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच् ...
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरूवात केली आहे. भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला आहे. ...
देशात आणीबाणी लागू करण्यासारखी परिस्थिती आणण्यासाठी काँग्रेसला 25 वर्षे लागली. मात्र आताच्या भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत ती परिस्थिती निर्माण केल्याचे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेवा दल कल्याण-डोंबिवली यांच्यातर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या नव्या आदेशानुसार यापूर्वी बंद करण्यात आलेली देशी दारुविक्री (कन्ट्री लिकर) दुकानांचे कुलूप जिल्हाधिका-यांनी स्वत:च्या देखरेखीत उघडावे, याबाबतचे पत्र धडकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ देशी दारू दुकाने पुन्ह ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टभूजा महासरस्वती रुपात पूजा बांधण्यात आली. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस ... ...