कोल्हापूर- शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुसळधार पावसातही भाविकांची लांबच लांब रांग ... ...
महसूल विभागानंतर सर्वात महत्त्वाचा गणल्या जाणा-या वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तर क्षेत्रीय वनाधिका-यांची अनेक पदे रिक्त असल्याने वन्यजीव आणि जंगल संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून बहुतांश ठिकाणी वन्यजीव व मानव संघ ...
एकवेळ तीनशेचा टप्पा ओलांडून ऑस्ट्रेलिया भारताला विराट लक्ष्य देईल असं वाटत असताना अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या मा-याच्या जोरावर भारताने 293 धावांवर रोखलं. ...
राज्यातील सर्व जिल्ह्यातील मूग आणि उडीदाच्या पीक कापणीची आकडेवारी २८ सप्टेंबरपर्यंत कृषी विभागाला कळविण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. ...
चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. केशवनगरजवळ जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ...
परवा एका कार्यक्रमात आपले प्रधान सेवक बोलले की, लहान सहान विचार मी करत नाही. 125 कोटी भारतीय सतत माझ्या समोर असल्याने मी स्वप्नसुद्धा मोठी पाहतो. मात्र त्यांनी सांगितले नाही की मी चुका पण अशा मोठ्याच करतो. त्यांच्या अशा चुकांमुळे भारत देश मागे जातोय, ...