नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Mumbai Coastal Road News: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून (कोस्टल रोड) मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून सोमवार ...
CBI News: सीमाशुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्याच्याकडून २० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने सीबीआयच्याच उपअधीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
Bhandara Ordnance Factory Blast: भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये (ऑर्डनन्स फॅक्टरी) शुक्रवारी सकाळी भीषण स्फोट झाल्याने आतमध्ये काम करणाऱ्यांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण् ...
Electricity News: पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. ...
United State news: एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेत जागतिक पातळीवर वर्चस्व गाजवण्याशी संबंधित एका अध्यादेशावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. ‘एआय’ला वैचारिक भिन्नता किंवा सामाजिक धोरणांपासून मुक्त करण्याची तरतूद या आदे ...
Education: पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. ...
Mahakumbh 2025: येत्या बुधवारी (दि. २९) मौनी अमावास्या असून, त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर १० कोटी लोक ‘अमृतस्नान’ करण्यासाठी येतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे. ...
Emergency: लंडनमध्ये कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुरखाधारी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी धमकी दिल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅक ...
Delhi Election 2025: राजधानी क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत मूळ पूर्वांचलच्या असलेल्या मतदारांवर काँग्रेस व भाजपचे लक्ष असून काँग्रेसने या लोकांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे. ...
United State News: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...