अमरावती, दि. 17 - वरूड नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहित महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्याचा बहाणा करीत मध्यप्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल केले आह ...
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळात तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या परिवर्तनाचा पहिला फटका डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालया (पीडीएमसी)च्या अधिष्ठात्यांना ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गेल्या 20 वर्षाच्या अर्थ संकल्पानुसार 2 हजार 497 कोटी रुपये खर्च विविध सेवा सुविधा पुरविण्यावर झाला आहे. प्रत्यक्षात नागरीकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे सेवा नाही तर कर ही नाही अशी भूमिका घेत जागरुक नागरिक एकवटले आहेत. ...
महिलांच्या अथक संघर्षामुळे त्यांना आरक्षण मिळाले आहे.राजकीय आरक्षणामुळे त्यांनालोकसभा,विधानसभा,महापालिका इत्यादी ठिकाणी आरक्षण मिळाले आहे. मात्र आरक्षण हेच ध्येय नाही तर ते एक साधन आहे. ...
जळगाव- केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमीतर्फे आयोजित भुलाबाई महोत्सवात चिमुकल्या मुलींसह तरुणी, महिलांनी सादर केलेल्या भुलाबाईच्या पारंपरिक गीतांनी ... ...
सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वसईच्या गोपालन (वय ७८) यांना सायकलच्या धडकेनंतर त्यांचा मेंदू मृत झाला होता . त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला व गोपालन यांच्या मृत्यूनंतर यकृत व किडनी दानामुळे दोघा रुग्णांना जीवनदान मिळाले. ...
ठाणे : लाफ्टर योग इंटरनॅशनल महाराष्ट्रशी संलग्न ठाण्यातील हास्यक्लबच्यावतीने प्रथमच योग शिक्षकांसाठी हास्य योगाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ... ...
कल्याण-एका चार वर्षाच्या मुलीची शिकवणी घेणा-या शिक्षिकेने मुलीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी पालकांसोबत शिवसैनिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेला होता. त्याला पोलिस अधिका-याने मारहाण केली. ...
पंढरपूर, दि. 17 - कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पुराव्याचे संपूर्ण काम संपले आहे़ त्यामुळे ११ आक्टोबरपासून अंतिम युक्तीवाद सुरु होईल़ त्यानंतर लवकरच निकाल लागेल, असा विश्वास या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथ ...