नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
dudh dar गाय दूध खरेदीचा २७-२८ रुपयांवर घसरलेला दर सावरत सर्वत्र ३० रुपये इतका झाला असताना 'सोनाई' ने १६ जानेवारीपासून एक रुपयांची आणखीन वाढ करीत ३१ रुपयांवर नेला आहे. ...
Rickshaw-taxi travel News: मुंबई महानगर प्रदेशातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचा सामान्यांचा प्रवास आता महाग होणार आहे. तीन रुपये भाडेवाढीच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या मागणीला शासनाने मंजुरी दिली असून १ फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ अंमलात येणार आहे. ...
महाराष्ट्रातील रबी हंगामात मोहरी, करडई, ज्वारी व इतर भाजीपाला पिकांत मावा कीड मोठ्या प्रमाणात दिसते, ज्यामुळे पिकाचे जवळ-जवळ ९०% एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होवु शकते. ...
Mumbai News: सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृ ...
मल्टिप्लेक्समध्ये एवढे महागडे तिकीट काढून जाणे सर्वांनाच परवडत नाही, त्यामुळे नाट्यगृहांमध्ये ज्यावेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यात राबविण्यात येत आहे. ...