नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत. ...
Chhava Movie: 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी संतोषने खूप मेहनत घेतली आहे. त्याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केलीय. ...
तरुण वडिलांसोबत फाईव्ह स्टार आयटीसी हॉटेलमध्ये गेला. जेव्हा वडिलांनी हे लग्झरी हॉटेल पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण ते याच आलिशान हॉटेलमध्ये पाच वर्षे वॉचमन म्हणून काम करत होते. ...
Budget 2025 Insurance Sector: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...
PGR Policy परवान्याची प्रक्रिया केंद्र शासनाकडे हस्तांतरित होईपर्यंत राज्य शासनाकडे पीजीआरचा जी २ परवाना असणाऱ्या नोंदणीकृत १३३५ कंपन्या आहेत. या कंपन्यांना फेब्रुवारी २०२५ अखेर मुदत आहे. ...