लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१२०० रुपयांची नवीन सुटकेस रस्त्यात जाळून टाकली; तपासात जे समजलं त्यानं पोलीस हादरले - Marathi News | Woman's body found in Delhi's Ghazipur area, police arrest 2 accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२०० रुपयांची नवीन सुटकेस रस्त्यात जाळून टाकली; तपासात जे समजलं त्यानं पोलीस हादरले

विशेष म्हणजे, २६ जानेवारीला हायअलर्ट असल्याने दिल्लीत सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख होती. ...

नोकरी गेली.. लग्न मोडलं.. आयुष्य बरबाद झालं; सैफ हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या 'त्या' तरुणाला हवाय न्याय - Marathi News | "I want justice..", The arrested youth is not Saif Ali Khan's attacker, his life was ruined, he is asking for a job | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोकरी गेली.. लग्न मोडलं.. आयुष्य बरबाद झालं; सैफ हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या 'त्या' तरुणाला हवाय न्याय

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथे अटकेत असलेला आकाश कनोजिया याने आपली व्यथा मांडली आहे. त्याने न्याय देण्याची मागणीही केली आहे. ...

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झाला टायफॉईड, स्वत:च शेअर केलं हेल्थ अपडेट - Marathi News | Kriti Kharbanda Diagnosed Typhoid Actress Shared Health Update On Instagram Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झाला टायफॉईड, स्वत:च शेअर केलं हेल्थ अपडेट

अभिनेत्रीला टायफॉईडची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे चाहते काळजीत आहेत.  ...

उत्तराखंडमध्ये आजपासून UCC लागू, विवाह आणि लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी अनिवार्य - Marathi News | Uttarakhand to implement Uniform Civil Code today, first state to do, impact on marriage, divorce , succession, polygamy and ‘halala’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये आजपासून UCC लागू, विवाह आणि लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी अनिवार्य

आज राज्य सचिवालयात यूसीसी पोर्टलचे अनावरण करण्यात येणार आहे. ...

आशा भोसलेंच्या नातीसोबत नातं काय? मोहम्मद सिराजने सांगूनच टाकलं, म्हणाला- "मी तिच्याशिवाय राहू शकत नाही" - Marathi News | Mohammed Siraj break silence on dating rumors with asha bhosale grand daughter revealed relation with zanai bhosale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंच्या नातीसोबत नातं काय? मोहम्मद सिराजने सांगूनच टाकलं, म्हणाला- "मी तिच्याशिवाय राहू शकत नाही"

आशा भोसलेंच्या नातीसोबत अफेरच्या चर्चा, मोहम्मद सिराजने अखेर मौन सोडलं, म्हणाला... ...

१५ षटकार, ४१ चौकार... मोडले गेले ३ मोठे विक्रम; ILT20 च्या इतिहासात घडला महापराक्रम! - Marathi News | ILT20 Gulbadin Naib Shai Hope star in Dubai Capitals record chase to beat Abu Dhabi Knight Riders 15 sixers 41 fours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५ षटकार, ४१ चौकार... मोडले गेले ३ मोठे विक्रम; ILT20 च्या इतिहासात घडला महापराक्रम!

ILT20 : सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना होप-नईब जोडीने केली तुफान धुलाई ...

Moringa Leaves Powder : शेवग्याच्या पावडरने संजयरावांचे बदलले आयुष्य; केली लघुउद्योगाची निर्मित्ती - Marathi News | Moringa Leaves Powder: Moringa powder changed Sanjayrao's life; He created a small industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेवग्याच्या पावडरने संजयरावांचे बदलले आयुष्य; केली लघुउद्योगाची निर्मित्ती

Moringa Leaves Powder : अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी (Farmer) शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करून एका तोडणीस २५ हजाराचे उत्पादन काढले आहे. वाचा त्यांची यशोगाथा सविस्तर ...

आठव्या वर्षापासून औषध बनवायचे घेतले धडे, आता ७० देशांत व्यवसाय; 'पद्म' पुरस्काराचे मानकरी पंकज पटेल यांची यशोगाथा - Marathi News | started doing pharmaceutical factory at the age of 8 now doing business in 70 countries success story Pankaj Patel zydus lifesciences who received the Padma Award | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठव्या वर्षापासून औषध बनवायचे घेतले धडे, आता ७० देशांत व्यवसाय; 'पद्म' पुरस्काराचे मानकरी पंकज पटेल यांची यशोगाथा

Padma Bhushan Pankaj Patel Success Story: जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर अपार मेहनत करणं आवश्यक आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी अगदी आठाव्या वर्षी औषधांच्या कंपनीत जाण्यास सुरुवात केली. ...

'सत्य लपवता येत नाही, संभल आपलं तेच रुप दाखवत आहे'; योगी आदित्यनाथांचं विधान - Marathi News | 'The truth cannot be hidden, Sambhal is showing its true form'; Yogi Adityanath's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्य लपवता येत नाही, संभल आपलं तेच रुप दाखवत आहे'; योगी आदित्यनाथांचं विधान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील मुद्द्यावर भाष्य करताना एक विधान केलं आहे. संभलचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर आइन-ए-अकबरी वाचा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला.  ...