गोरेगाव पूर्व स्थानक ते संतोष नगर (विस्तारित) रिंगरूट बस सेवा सुरू करावी ...
अकोला : दहीहांडा येथील युवकाच्या दुचाकी वाहनाच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
मुंबईत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ६३ टक्के लोकांसाठी एक लाख ६३ हजार शौचकुपे अपेक्षित असतानाही, लाखभर शौचकुपे पुरवण्यातच महापालिकेला यश आले आहे ...
स्वाक्षरी पडताळणीला १४२९ महिला हजर ...
वरूर जऊळका परिसरात ९० टक्के पेरण्या आटोपल्या: शेतमजुरांवर बेरोजगारीचे संकट ...
एक फरार : साळ्यानेच रचला हत्येचा कट ...
कामरगाव : येथे रविवारी क्षुल्लक कारणावरून चाकू व कुऱ्हाडीने दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध दाखल तक्रारींवरून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...
वाशिम : महावितरणकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ असल्याने ग्रामीण भागात विजेसंदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. ...
११ जुगाऱ्यांना अटक : १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त ...
गुरुपौर्णिमा उत्साहात : हजारो शिष्यांनी टेकविला गुरुचरणी माथा ...