लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

न्याहाळे गावात महिनाभर वीज गुल - Marathi News | Power for a month in the village of Nyahale | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :न्याहाळे गावात महिनाभर वीज गुल

तालुक्यातील न्याहाळे गावातील विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील आदिवासी कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ ...

अभिनेत्री ते निर्माता प्रवास! - Marathi News | Actress to travel to the manufacturer! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री ते निर्माता प्रवास!

बॉक्स आॅफिसवर एकापाठोपाठ एक चित्रपट आपटल्यानंतर अभिनेत्री हुमा कुरैशीने आता एक बोल्ड निर्णय घेतलाय. ती भाऊ साकिब सलीमसोबत ...

आदर्श-आनंदी यांच्या आवाजात ‘मोरयाचा गजर’ - Marathi News | 'Morya's alarm' in the voice of the ideal-happy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदर्श-आनंदी यांच्या आवाजात ‘मोरयाचा गजर’

मेघा घाडगे अभिनित ‘काटाकिर्रर्र’ हे गाणे आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील या गाण्याने गेल्या काही ...

तैमूरचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल! - Marathi News | Timur's photo is sitting in the balcony! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल!

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याच्या नावचे सोशल मीडियावर पेज देखील आहे. सध्या त्याचा एक फोटो व्हायरल ...

​चिराग पाटील झळकणार दिल दोस्ती दिवानगी या चित्रपटात - Marathi News | Chirag Patil Chhalakane Dil Dosti Diwangi in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​चिराग पाटील झळकणार दिल दोस्ती दिवानगी या चित्रपटात

चिराग पाटीलने गुरूपौर्णिमा, भारतीय, चार्जशीट यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या. चित्रपटांमध्ये यश ... ...

चित्रपटसृष्टीकडून होतेय ‘हृदयांतर’चे कौतुक! - Marathi News | Cinema is appreciated by 'heart-time'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटसृष्टीकडून होतेय ‘हृदयांतर’चे कौतुक!

विक्रम फडणीस निर्मित-दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमाविषयी सध्या मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होतेय. या सिनेमाचा ट्रेलर २८ मे रोजी ...

‘व्यक्तिरेखा ऊर्जा देणारी असावी’ - Marathi News | 'Person should be giving energy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘व्यक्तिरेखा ऊर्जा देणारी असावी’

अभिनयाची उत्तम जाण असलेला आणि कथानकाची ओळख करून घेऊन त्यात जीव ओतून काम करणारा अभिनेता म्हणजे सौरभ गोखले. एका ...

राधाचा झाला अपघात - Marathi News | Radha's accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधाचा झाला अपघात

राधाची भूमिका साकारणाऱ्या रुपल नंद चित्रीकरण संपवून दुचाकीवरून घरी जात असताना तिचा अपघात झाला. तिच्या उजव्या हाताला ...

पेट्रोलचोरी करणाऱ्या पंपांचे परवाने होणार रद्द - Marathi News | Permission for petrol pumps will be canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोलचोरी करणाऱ्या पंपांचे परवाने होणार रद्द

पेट्रोल-डिझेल यंत्रात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून हायटेक चोरी करणाऱ्या पेट्रोल पंपांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय ...