लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्योती नगर येथील रहिवासी तसेच केबल आॅपरेटर शैलेश माथने याने चार वर्षाआधी घरात भाडेकरू असलेल्या ९ वर्षीय चिमुकलीसोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी गुन्ह ...
ती ना ग्रेट कविता आहे, ना सुरीली चाल आहे. तरीही सोनू गाजली. सोशल मीडियावर गिरक्या घेत फिरली. राजकारणानं या विडंबनाची दखल गंभीरपणे घेतल्यानं सोनूचं शेल्फ लाईफ वाढलं. सोनूचा भरवसा अंगावर घेणाºयांचा मात्र ससा झाला! ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘लोकमत’च्या माध्यमातून करण्यात आलेला पाठपुरावा आणि खासदारांनी केलेल्या प्रयत्नांती, भारतीय रेल्वे प्रशासनाने ‘सायन्स एक्स्प्रेस’ला २७ आणि २८ जुलै रोजी अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पूर्वनियोजित वेळ ...
लोकमत न्यूज नेटवर्कव्याळा : ‘निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात’ हे घोषवाक्य घेऊन प्रधानमंत्री विमा योजना अकोला जिल्ह्यात राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांची पायपीट होत असल्याचे चित्र आहे. विमा काढण्यासाठी शेत ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: गेल्या अनेक महिन्यांपासून तूर खरेदीकरिता शेतकºयांना ताटकळत ठेवण्यात आले. दरम्यान, २५ जुलै रोजी अकोट बाजार समितीत सुरू होणाºया नाफेडच्या तूर खरेदीचा मुहूर्त निघू शकला नाही. गोदाम व ग्रेडरअभावी तूर खरेदी रखडली. त्यामुळे शेतकºय ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीस जिल्ह्यात २५ जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेंतर्गत शेतकºयांच्या अर्जाची योग्य पद्धतीने नोंद व्हावी यासाठी आधार क्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: येथील जिनिंग प्रेसिंग परिसरातील ठोंबरे यांच्या निवासस्थान परिसरात मंगळवार, २५ जुलै रोजी तब्बल तीन फूट लांब घोरपड आढळून आली. दरम्यान, वन्यजीव संरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांच्या सहकार्यांनी या घोरपडीला पकडून सुरक्षित स्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रचालकांनी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क आकारू नये, असे आवाहन सहकारी संस्थांचे ज ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सहकार व पणन विभागाच्या २१ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकºयांनी तूर खरेदी केंद्रावर ३१ मे २०१७ पर्यंत तूर विक्रीबाबत नोंद केलेली आहे, अशा शेतकºयांची तूर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत ३१ जुलैप ...