लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारने हायकोर्टाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली; न्या. अभय ओक यांनी राज्यसरकारला फटकारलं - Marathi News | Government gets high court reputation; Justice Abhay Oak rebuked the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने हायकोर्टाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली; न्या. अभय ओक यांनी राज्यसरकारला फटकारलं

ध्वनिप्रदूषणप्रकरणी पक्षपाती असल्याचा आरोप करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी सोमवारी चांगलंच फटकारलं. ...

पुण्यात भिंतींवर साकारले जाताहेत मानाचे पाच गणपती - Marathi News | Five of Ganesha's Ganesha are being performed on the wall in Pune-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात भिंतींवर साकारले जाताहेत मानाचे पाच गणपती

बुलडाणा हरवलं धुक्यात; नागरिकांनी अनुभवला नयनरम्य नजारा - Marathi News | Buldana fades away; Scenic view of the citizens by the citizens-1 | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा हरवलं धुक्यात; नागरिकांनी अनुभवला नयनरम्य नजारा

बाजारात पुन्हा येणार नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेली 1000 रुपयाची नोट - Marathi News | 1000 rupees note withdrawn from the challan after returning to the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात पुन्हा येणार नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेली 1000 रुपयाची नोट

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झालेल्या 200 रुपयाच्या नोटेनंतर आता 1000 रुपयाची नवी नोट पुन्हा बाजारात येण्याची शक्यता आहे ...

भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले, आमचे सैनिक गस्त घालणारच - चीनचा अडेलतट्टूपणा - Marathi News | Indian troops withdrawn from Doklam China will continue to patrol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले, आमचे सैनिक गस्त घालणारच - चीनचा अडेलतट्टूपणा

भारताने वादग्रस्त डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घेतले असल्याचा दावा चीनने केला असून आपले सैनिक मात्र या भागात गस्त घालणारच असे म्हटले आहे. ...

बलात्कारी गुरमीत राम रहीमला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Marathi News | Baba Rahim to be sentenced in a short time, judge jailed in jail for helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारी गुरमीत राम रहीमला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.   ...

चंद्रदर्शन आणि दगड मारण्याची चतुर्थी...गणेशोत्सवाच्या मुंबईतील इतिहासाची काही पाने.. - Marathi News | 'Dhagal Choth' and Ganesh Utsav in Mumbai before coming to the public appearance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रदर्शन आणि दगड मारण्याची चतुर्थी...गणेशोत्सवाच्या मुंबईतील इतिहासाची काही पाने..

गणपतीच्या सणात दगड मारण्याची प्रथा? मुंबईत एकेकाळी या प्रथेने लोकांना मोठा उपद्रव होत असे... ...

पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रीकरांचा दणदणीत विजय - Marathi News | Panaji defeats Manohar Parrikar in the by-election | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पणजी पोटनिवडणुकीत मनोहर पर्रीकरांचा दणदणीत विजय

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधूचं भंगलं 'सुवर्ण'स्वप्न - Marathi News | World badminton championship, Sindhu broke away from 'Golden' dream | Latest badminton Photos at Lokmat.com

बॅडमिंटन :वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधूचं भंगलं 'सुवर्ण'स्वप्न