वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधूचं भंगलं 'सुवर्ण'स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 01:49 PM2017-08-28T13:49:30+5:302017-08-28T13:54:04+5:30

स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं

चुरशीच्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराने सिंधूचा केला पराभव

जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० असा केला पराभव

जपानच्या नोजोमी ओकुहाराने पहिला गेम १९-२१ असा जिंकला

अंतिम फेरीत सिंधूला नोजोमीकडून २०-२२ असा पराभव पत्करावा लागला

अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवण्याचं सिंधूचं स्वप्न अपूर्णच राहिले