'2009 मध्ये जेव्हा तो कोर्टरुममध्ये गुरमीत राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला तेव्हा तो कोर्टरुममध्ये उपस्थित होता. मी त्याला तेव्हाही घाबरले नव्हते आणि आत्ताही घाबरत नाही' ...
रस्त्यावरचे खड्डे, गति अवरोधक तीव्र वळणे तसेच वाहतुकीत परस्परांच्या जवळून जाणारी वाहने या सर्वांचा विचार करता स्कूटरसारखे वाहन म्हणजे तसे खूप नाजूकच. त्यामुळे स्कूटरच्या सुरक्षेसाठी लोखंडी गार्ड लावून घेणे महत्वाचेच. ...
29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते. ...
मोटोरोला कंपनीने आपले मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात लाँच केले असून ते अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहेत. ...