लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिद्दीकींच्या हत्येचा कट अनमोल बिश्नोईने रचला; पोलिसांचा दावा, आरोपपत्र न्यायालयात दाखल  - Marathi News | Anmol Bishnoi hatched the plot to kill Siddiqui | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्दीकींच्या हत्येचा कट अनमोल बिश्नोईने रचला; पोलिसांचा दावा, आरोपपत्र न्यायालयात दाखल 

आरोपींचा कबुलीजबाब व डिजिटल पुराव्यांद्वारे पोलिसांनी या हत्येत अनमोल बिश्नोईची असलेली भूमिका मांडली.  ...

आजचे राशीभविष्य, २९ जानेवारी २०२५ : आर्थिक लाभ प्राप्त होतील, नोकरीत बढतीची शक्यता - Marathi News | Today's horoscope, 29 January 2025: Financial benefits will be received, chances of promotion at work | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आर्थिक लाभ प्राप्त होतील, नोकरीत बढतीची शक्यता

Today's Horoscope : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था - Marathi News | Risk of GBS disease bmc on Alert mode Provision of 150 ICU beds with ventilators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था

मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी - Marathi News | Dont forget that we have three MLAs in raigad says bjp leader pravin darekar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी

व्हिडीओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही, असे दरेकर म्हणाले.  ...

Maha Kumbh Stampede: प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी, अमृत स्नान रद्द - Marathi News | Maha Kumbh Stampede : Stampede breaks out at Maha Kumbh in Prayagraj; casualties feared, rescue ops underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी, अमृत स्नान रद्द

Mahakumbh 2025 Prayagraj Mela Stampede: या घटनेनंतर महाकुंभमेळा प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. ...

उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान! - Marathi News | A set back to Uddhav Thackerays Shiv Sena ahead of the Mumbai Municipal Corporation bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान!

जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे. ...

धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; शेल कंपन्यांत खंडणीची रक्कम वळवल्याचा आरोप, कोर्टात याचिका - Marathi News | Extortion amount in Dhananjay Munde shell companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; शेल कंपन्यांत खंडणीची रक्कम वळवल्याचा आरोप, कोर्टात याचिका

आरटीआय कार्यकर्ते केतन तिराेडकर यांचा याचिकेत आराेप. ...

स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबल्या; न्यायालयाने दिली २५ फेब्रुवारी तारीख, इच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी - Marathi News | Local body elections delayed The court gave a date of 25 February | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबल्या; न्यायालयाने दिली २५ फेब्रुवारी तारीख, इच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी

या निवडणुकांच्या तयारीला लागलेले पक्ष आणि इच्छुक उमेदवार यांच्या आशेवर पुन्हा पाणी फेरले गेले आहे. ...

सूर्या म्हणाला, या गोलंदाजानं फिरवली मॅच! मोहम्मद शमीच्या कामगिरीवर अशी दिली प्रतिक्रिया - Marathi News | India vs England 3rd T20I Suryakumar Yadav didn't look happy with the performance of Mohammed Shami Captain Impress Varun Chakaravarthy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या म्हणाला, या गोलंदाजानं फिरवली मॅच! मोहम्मद शमीच्या कामगिरीवर अशी दिली प्रतिक्रिया

जोपर्यंत हार्दिक अन् अक्षर मैदानात होतो तोपर्यंत सामना आमच्या हातात होता, पण... ...