लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चारचाकी गाडीतून पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह आलेल्या एका 29 वर्षीय परप्रांतीयाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अटक केली. ...
ठाणे दि - नोंदणी प्रमाणपत्राशिवाय काम करणाऱ्या महिला व बालविकास संस्थांवर कायद्याप्रमाणे दुन्हां दाखल करण्यात येईल, यात १ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे त्यामुळे अशा संस्थांनी तातडीने नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला ...
यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे. ...
राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत फरार असलेल्या विजय माल्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त आलं... ...
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या हल्ल्यांमुळे जंगल परिसरातील हजारो गावांमध्ये वाघाबद्दल प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. आपुलकी आणि आत्मीयता वाढण्याऐवजी गावकरी त्याचा प्रचंड तिरस्कार करायला लागले आहेत. त्याच्या जीवावर उठले आहेत. असे का घडतेय? या परिस्थितीला ...
आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली. ...
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्गावरील साळवीस्टॉप ते हातखंबा या भागात रस्ता रुंदीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी आज बंद पुकारण्यात आला होता. ... ...
नाशिक - पंधरवड्यात दिंडोरी तालुक्यातील लखमापूर पंचक्रोशीत दोन बालके बिबट्यांच्या हल्ल्यात दगावल्याने नागरिकांमध्ये भीती अन् संताप व्यक्त होत आहे. ... ...
मागील वर्षी वादग्रस्त ठरलेला ठाणे महापालिकेचा वर्धापन सोहळा यंदाही वादाग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती. यामध्ये अनेक नगररेसवकांनी आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस केल्याचा ...