लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur- शिक्षणाचा परीघ: स्पर्धात्मक, कौशल्याकडे विद्यार्थ्यांचा कल - Marathi News | Students tend towards skill and competitive courses in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- शिक्षणाचा परीघ: स्पर्धात्मक, कौशल्याकडे विद्यार्थ्यांचा कल

जयसिंगपूर शहर शिक्षणाचे माहेरघर बनले  ...

रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | There is a stir after the body of an unknown person was found in the Khalangri-Godala Shivara area | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृतदेहावर जखमेचे निशाण; फॉरेन्सिक व श्वान पथकासह किनगाव पोलिसांनी सुरू केला तपास ...

इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन - Marathi News | 'Chhaava' fame Vicky Kaushal owns a wealth of so many crores, he charges so much for a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'छावा' फेम विकी कौशल, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ...

ज्याच्या हाती तिजोरीची चावी, त्यानेच केली चोरी; पगार वाटणाऱ्या कर्मचाऱ्याने घातला २ कोटींचा गंडा - Marathi News | Betrayal of the company The very worker who paid the salary committed a fraud of two crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याच्या हाती तिजोरीची चावी, त्यानेच केली चोरी; पगार वाटणाऱ्या कर्मचाऱ्याने घातला २ कोटींचा गंडा

आरोपी त्यांच्या कंपनीत कामगारांचे पगार करण्यापासून सर्व आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे काम करत होता ...

लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम पोस्टाच्या या योजनेत गुंतवली तर व्हाल लखपती; वाचा सविस्तर - Marathi News | If you invest the amount received under Ladki Bhain in this scheme of the Post Office, you will become a millionaire; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम पोस्टाच्या या योजनेत गुंतवली तर व्हाल लखपती; वाचा सविस्तर

लाडकी बहिण योजनेच्या बऱ्याच महिला लाभार्थींची खाती पोस्टात काढण्यात आली आहेत. लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम जर आरडी या योजनेत गुंतवली तर ही योजना तुम्हाला लखपती करू शकते. ...

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींना आता नव्या इमारती; निधी उपलब्ध, काम झाले सुरू - Marathi News | 11 Gram Panchayats in the district now have new buildings; Funds available, work has begun | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींना आता नव्या इमारती; निधी उपलब्ध, काम झाले सुरू

ग्राम स्वराज्य योजनेतून निधी : काम प्रगतिपथावर ...

ST Bus Ticket Price: एसटी भाडेवाढविरोधात कोल्हापुरात उद्धवसेनेचा चक्काजाम - Marathi News | Uddhav Sena holds a protest in Kolhapur against ST Bus Ticket Price hike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Bus Ticket Price: एसटी भाडेवाढविरोधात कोल्हापुरात उद्धवसेनेचा चक्काजाम

अन्यायकारक भाडेवाढ तत्काळ मागे घ्या! ...

बांगलादेश, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताच्या शेजाऱ्यांना झटका - Marathi News | Donald Trump administration suspends all foreign aid, orders review, its decision effect on Pakistan, Bangladesh, Nepal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताच्या शेजाऱ्यांना झटका

DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना? - Marathi News | is deepseek safe know privacy and security risks of chinese ai chatbot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DeepSeek AI मॉडेल वापरणे किती सुरक्षित? चिनी चॅटबॉट घोळ तर करणार नाही ना?

DeepSeek Data Privacy : डीपसीक कंपनीच्या नवीन एआय मॉडेलने जगात खळबळ उडवून दिली आहे. या चिनी चॅटबॉटने बड्या टेक कंपन्यांना घाम फोडला आहे. आता हे सुरक्षित आहे का? यावरुन वाद सुरू झाला आहे. ...