फिल्म अॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय)फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यार्ना वसतिगृह सोडण्याचे देण्यात आलेले आदेश अखेर प्रशासनाने मागे घेतले. ...
भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांची चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ पुणेकर असलेले गौतम बंबवाले यांची 2015 मध्ये पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ...
यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी पडला. त्यातही दारव्हा आणि यवतमाळमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. दारव्हा तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीसुध्दा आला आहे. ...
जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे ...
मुंबई पोलीस दलातील विविध विभागातील तब्बल १८ हजार ३ १८ अस्थायी पदांना आणखी तीन महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. ३१ डिसेंबरपर्यत या पदाच्या मंजुरीला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला असून निर्धारित मुदतीमध्ये त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्द ...
हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणाºया सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली ...