लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ठाणे: प्रारंभ कला अकादमी आयोजित महिला महोत्सवाचा दुसरा दिवस आज गडकरी रंगायतन येथे रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टनगड़ी व अभिनेत्री सुप्रिया पाठारे उपस्थित होत्या. ...
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्रीदेवी माऊलीच्या वार्षिक जत्रोसवाला लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. ...
वॉशिंग्टन- अमेरिकेनं उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्याप्रमाणेच आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अमेरिकेनं एक प्लान आखला आहे. ...
दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या या आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील कराचा दर घटवण्यावर ...
मी महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा आरोग्यमंत्री नव्हे, मला गोव्यातील लोकांचे आरोग्यविषयक हित पहायचे आहे. भूमिपुत्रांना प्राधान्य मिळायला हवे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. ...
भाईंदर - मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर खळ्ळ खट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळेच्या परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, अशी मनसेची मागणी आहे. ...
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागावर अंकुश ठेवण्यासाठी २००५ मध्ये स्थापन करण्यात आलेली समिती तब्बल १२ वर्षांनंतर पुनरुज्जीवित केली जाणार आहे. ...