वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी उर्जेचा वाढलेला बेसुमार वापर यांनी गेल्या काही काळात गंभीर रूप धारण केले आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढलेला उर्जेचा वापर येत्या काळात पृथ्वीचे अस्तिव धोक्यात आणणार आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हैदराबादच्या दौ-यावर येणार आहे. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौरा लक्षात घेऊन येथे शहरात भिका-यांना भीक मागण्यास काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ...
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणले आहेत. एअरटेल कंपनीकडून प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी हे प्लॅन आहेत. सध्या मोबाइल मार्केटिंगमध्ये चर्चेत असलेल्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ...
नवी दिल्ली- मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये. त्यामुळे मोबाईल क्रमांक आधारशी न जोडल्यास बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभागानं दिलं आहे. ...