Nusli Wadia News: मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली नेव्हिल वाडिया, त्यांची पत्नी मॉरीन, दोन मुले आणि इतरांविरुद्ध बांगूर नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Marco Rubio on India Tariff: रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर २५ अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे. तो रद्द करण्याचे संकेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिले. ...
Marathi Auto News: टायरवाले स्कूटर, मोटरसायकलमध्ये सरसकट ४० पीएसआय एवढी हवा ठेवतात. ती योग्य की बरोबर, प्रत्येक कार, स्कूटर, म़ॉडेलनुसार कारच्या हवेचे प्रेशर बदलते. जास्त माणसे, लगेज जास्त प्रेशर... या गोष्टी माहिती आहेत का.... ...
IT Raid Alert : डिजिटायझेशनच्या या युगात, सर्व काही ऑनलाइन होत आहे. खरेदीपासून ते पेमेंट करण्यापर्यंत, सर्व काही फक्त एका क्लिकवर केले जाते. पण, बरेच लोक अजूनही व्यवहारांसाठी रोख रक्कम वापरतात. ...
भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलटेक आणि उद्योग संस्था नॅसकॉम यांनी मॅकग्वायरवुड्स कन्सल्टिंग आणि अकिन गंप सारख्या त्यांच्या लॉबिस्टना सक्रिय केले. पण निर्णायक दबाव अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांकडून आला ...
अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली, जिल्हा प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. ...
ऑनलाइन ऑर्डरमध्ये मोठी वाढ, ३५ वर्षांत प्रथमच लोकांकडून ८०,००० चौकशा, जीएसटी दरात कपातीचा फायदा कंपन्यांनी न दिल्यास केंद्र सरकार करणार कारवाई; सामान्य ग्राहकांना झाला मोठा फायदा ...
पुढील तीन ते चार तास रेल्वे सेवा सुरू होण्यासंदर्भात अधिकृत काहीही सांगता येणार नाही असा निरोप रेल्वे विभागाकडून मिळत आहे. मुंबई, हैद्राबादहुन येणाऱ्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आले आहेत. ...
UPI EMI: भारतातील डिजिटल पेमेंटची क्रांती आता पुढील टप्प्यावर पोहोचणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयवर ईएमआयचा (EMI) पर्याय आणण्याच्या तयारी आहे. ...